Image : Pinterest
नम्रता शिरोडकर यांचा जन्म 22 जानेवारी 1972 रोजी मुंबईतील महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला.
Image : Pinterest
1993 साली नम्रताने फेमिना मिस इंडिया किताब जिंकला आणि त्याच वर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
Image : Pinterest
नम्रताने 1998 साली 'जब प्यार किसीसे होता है' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर 'वास्तव', 'पुकार', 'अस्तित्व' सारखे अनेक चित्रपट केले.
Image : Pinterest
हिंदी चित्रपटांसोबतच नम्रताने तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.
Image : Pinterest
'वामसी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नम्रता आणि महेश बाबू यांची ओळख झाली. दोघांनी 10 फेब्रुवारी 2005 रोजी मुंबईत विवाह केला.
Image : Pinterest
नम्रता आणि महेश बाबू यांना दोन मुले आहेत: मुलगा गौतम आणि मुलगी सितारा. ते हैदराबादमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात.
Image : Pinterest
2022 साली नम्रताने 'मेजर' या तेलुगू-हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आणि निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.
Image : Pinterest
नम्रता 'महेश बाबू फाउंडेशन' च्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय आहे. तसेच या निर्मिती कंपनीची संचालिका आहेत.
Image : Pinterest