कर्नाटकच्या एका छोट्या गावातून आलेल्या यशने कर्नाटक फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं नाव मोठं केलं. त्याच्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने त्याला हा दर्जा मिळवून दिला.
IMAGE :.Pinterest
केजीएफ: चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 या चित्रपटांनी केवळ कन्नड सिनेमा नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरामोहराच बदलून टाकला.
IMAGE :.Pinterest
५६व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स साऊथमध्ये कन्नडमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला
IMAGE :.Pinterest
केजीएफच्या यशामुळे त्याला बॉलिवूड आणि हॉलिवूडमधूनही अनेक ऑफर्स येत आहेत. आज यश केवळ कन्नड सिनेमापुरता मर्यादित नाही, तर त्याचे चाहते संपूर्ण जगभर आहेत.
IMAGE :.Pinterest
त्याची चिकाटी, स्वप्नांवरचा विश्वास आणि कधीही हार न मानण्याचा स्वभाव हा यशाच्या पाठीमागचं खरं कारण आहे.
IMAGE :.Pinterest
केजीएफ या चित्रपट मालिकेत त्याने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली.
IMAGE :.Pinterest
यशने 2007 मध्ये जंबडा हुडुगी या चित्रपटातून पदार्पण केले आणि लवकरच त्याला मोग्गीना मनसू या भूमिकेसाठी ओळख मिळाली
IMAGE :.Pinterest
यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकातील हसन येथील बूवनहल्ली या गावात झाला. त्याचे खरे नाव नवीनकुमार गौडा असे आहे .
IMAGE :.Pinterest
झेंडाया हॉलिवूडमधील एक प्रभावी अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन आहे. तिची अभिनय क्षमता आणि अनोखी फॅशन सेन्समुळे ती आजच्या तरुणाईची प्रेरणा बनली आहे.