OnePlus 13 ची भारतात सुरुवात Rs 69,999 पासून झाली आहे. 

Image : Amezon 

Image : Amezon 

फोनची विक्री 10 जानेवारीपासून Amazon वर सुरू होणार आहे. 

Image : Amezon 

फोनमध्ये नवीन Snapdragon 8 Elite चिपसेट असून ते जलद आणि कार्यक्षम आहे. 

Image : Amezon 

6,000mAh ची मोठी बॅटरी 2 दिवस टिकते, 100W चार्जिंगचा सपोर्ट आहे. 

Image : Amezon 

50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेल आहे. 

Image : Amezon 

फोनमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग आहे, त्यामुळे पाण्यात टिकून राहतो. 

Image : Amezon 

फोन फ्लॅट डिस्प्लेसह 6.82 इंच QHD+ स्क्रीन प्रदान करतो. 

Image : Amezon 

OxygenOS 15 वर चालणारा फोन 4 वर्षे Android अपडेट्स देणार आहे. 

Image : Amezon 

लेदर आणि ग्लास फिनिशसह तीन आकर्षक रंग उपलब्ध आहेत. 

Image : Amezon 

फोन बायोमेट्रिक अनलॉकसाठी अत्याधुनिक अल्ट्रासॉनिक सेन्सरने सुसज्ज आहे. 

Dog-ring 

Image : Kawasaki 

To facilitate smooth, quickshifting, a dog-ring type transmission was selected. This is the kind of transmission commonly found in MotoGP or Formula.