तुमच्या केसांच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधताय ?
केसांची समस्या ही बर्याच लोकांसाठी एक सामान्य समस्या आहे.
Onion Juice
हा केसांच्या समस्येवर खूप चांगला पर्याय आहे
सर्वोत्तम परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांवर कांद्याचा रस वापरू शकता.
कांद्याचा रस लावल्याने केसांची वाढ होते आणि केस गळणे थांबते .
कांद्याच्या रसामध्ये केराटिन मुबलक प्रमाणात असते, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रोटीन आहे.
केसांवर कांद्याचा रस जास्त वेळा
वापरणे टाळा, कारण त्यामुळे केसाना
कोरडेपणा येऊ शकतो.
White Shirt For Men : पांढऱ्या शर्टाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?
IMAGE : PINTEREST
येथे क्लिक करा