तुमच्या केसांच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधताय ?  

Onion Juice  for  Hair

24yesnews

केसांची समस्या ही बर्‍याच लोकांसाठी एक सामान्य समस्या आहे.   

Onion Juice हा केसांच्या समस्येवर  खूप चांगला पर्याय आहे  

सर्वोत्तम परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांवर कांद्याचा रस वापरू शकता. 

कांद्याचा रस लावल्याने केसांची वाढ होते आणि केस गळणे थांबते . 

कांद्याच्या रसामध्ये केराटिन मुबलक प्रमाणात असते, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रोटीन आहे. 

केसांवर कांद्याचा रस जास्त वेळा  वापरणे टाळा, कारण त्यामुळे केसाना  कोरडेपणा येऊ शकतो.