ही वेबकथा हिंदू पौराणिक कथांमध्ये विशेष स्थान असलेल्या भगवान कृष्णाच्या दैवी व्यक्तिमत्त्वाचे, शिकवणींचे आणि शतकानुशतके मानवतेवर झालेल्या खोल प्रभावाचे सार उलगडते.

Image : Pintrest

Radha Krishna

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. 

Image : Pintrest

जन्म  

कृष्ण हे हिंदू धर्मातील प्रमुख देवांपैकी एक आहेत. ते विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून पुजले जातात.   

Image : Pintrest

अवतार 

कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात आला आहे. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" येते. कृष्ण हे नाव "केशवनामांत" २४ वे आहे.  

Image : Pintrest

नामावली 

कृष्ण यादव कुळात जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी.  

Image : Pintrest

कुळ

ब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती.  

Image : Pintrest

राधा

कृष्णाची नावे वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती.  कृष्णाला पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला ही त्याच्या आवडीची आहे. 

Image : Pintrest

प्रतीके

महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली.यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे.  

Image : Pintrest

गीता

महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाला. 

Image : Pintrest

निर्वाण

 एक प्रतिभावान अभिनेत्री, मॉडेल जिने तिच्या मंत्रमुग्ध कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केले आहे,  ही वेब स्टोरी तिचा प्रवास आणि मनोरंजन उद्योगातील तिचे  योगदान सांगते.

Image : Pintrest

Samantha Ruth Prabhu