रामचरण हा एक प्रमुख भारतीय अभिनेता, निर्माता आणि उद्योजक आहे. जो प्रामुख्याने तेलुगु चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखला जातो.

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN

रामचरणचे वडील दिग्गज तेलुगू चित्रपट अभिनेता चिरंजीवी आणि आई सुरेखा आहे.

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN FATHER

राम चरणने 2007 मध्ये "चिरुथा" या ॲक्शन चित्रपटाद्वारे अभिनयाची सुरुवात केली,

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN MOVIE

राम चरणच्या मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडेला असे आहे.

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN DAUGHTER NAME

राम चरणचे 2023 पर्यंतचे वय  38 वर्षांचे आहे.

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN AGE

उपासना कामिनेनी हि प्रसिद्ध भारतीय अभिनेते राम चरण यांची पत्नी आहे.

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN WIFE

राम चरण यांचा जन्म 27 मार्च 1985 रोजी मद्रास (आता चेन्नई), तामिळनाडू, भारत येथे झाला. 

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN BIRTHDAY

 2024 पर्यंत त्याची एकूण संपत्ती ₹1,370 कोटी (अंदाजे $165 दशलक्ष USD) असण्याचा अंदाज आहे. 

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN NET WORTH

वडील - चिरंजीवी,आई - सुरेखा कोनिडेला, बहिणी:सुष्मिता आणि श्रीजा पत्नी : उपासना कामिनेनी,मुलगी : क्लिन कारा 

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN FAMILY

Anil Kapoor

Image : Pinterest 

Anil Kapoor is an Indian actor and producer who works primarily in Hindi films, besides television and international films.