Rashmika mandanna  या अभिनेत्रीकडे रिलीज होणाऱ्या चित्रपटांची एक रोमांचक लाइनअप आहे. तिच्या आगामी चिटपटांचे  थोडक्यात माहिती येथे आहे.

IMAGE : PINTEREST

पुष्पा 2 : द रुल: या चित्रपटामध्ये रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. आता पुष्पा 2 मध्ये नक्की काय होणार याची सर्वानाच आतुरता आहे.

IMAGE : PINTEREST

छावा : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, ऐतिहासिक कालखंडातील छावा या चित्रपटात रश्मिका व्यतिरिक्त विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत.

IMAGE : PINTEREST

द गर्लफ्रेंड: या वर्षाच्या अखेरीस रिलीज होणाऱ्या या रोमँटिक चित्रपटात रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

IMAGE : PINTEREST

कुबेर: शेखर कममुला दिग्दर्शित, “कुबेर” मध्ये रश्मिका धनुष आणि नागार्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाची थीम अजून  उघड केलेली नाही.

IMAGE : PINTEREST

सिकंदर: एआर मुरुगादास दिग्दर्शित या ॲक्शन चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका दिसणार आहे.हा बिग बजेट रोमांचक चित्रपट 2025 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. 

IMAGE : PINTEREST

रेनबो : हा चित्रपट थांबवला जात असल्याच्या अफवा होत्या, परंतु देव मोहनची भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रगती मंदावली आहे. 

IMAGE : PINTEREST

Sai Pallavi : "सौंदर्याच्या पलीकडे डॉक्टर ते चित्रपटापर्यंतचा प्रवास" साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा .

IMAGE : PINTEREST