साधना 

साधना शिवदासानी 1960-70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. तिला सस्पेन्स थ्रिलर्समधील भूमिकांसाठी देखील ओळखले जाते, ज्यासाठी तिला "द मिस्ट्री गर्ल" हे टोपणनाव मिळाले.

Image : Pinterest

जन्म 

2 सप्टेंबर 1941 रोजी ब्रिटीश भारतातील कराची येथील एका सिंधी हिंदू कुटुंबात अंजली शिवदासानी या नावाने साधनाचा जन्ज झाला.

Image : Pinterest

शिक्षण 

फाळणीनंतर मुंबईत आल्यानंतर तिने ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूल, वडाळा येथे शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर तिने जय हिंद महाविद्यालयात कला पदवीचे शिक्षण घेतले.

Image : Pinterest

पहिली संधी 

साधना यांना लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याची इच्छा होती. तिने राज कपूरच्या श्री 420 मधील "मुड मुड के ना देख मुड मुड के" गाण्यात एका कोरस मुलीची भूमिका केली होती.

Image : Pinterest

पदार्पण 

एका निर्मात्यांनी तिला आबाना (1958) नावाच्या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटात कास्ट केले, जिथे तिने शीला रमाणी यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.

Image : Pinterest

साधना कट 

1960 चा रोमँटिक चित्रपट लव्ह इन सिमला मध्ये त्यांची आयकॉनिक हेअरस्टाईल खूप गाजली.जिला आजही साधना कट म्हणून ओळखले जाते.

Image : Pinterest

साधना नाव 

तिचे वडील बंगाली अभिनेत्री-नर्तिका साधना बोसचे मोठे चाहते असल्याने त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षी आपल्या मुलीचे नाव साधना असे ठेवले. 

Image : Pinterest

विवाह 

साधना यांनी 7 मार्च 1966 रोजी तिच्या लव्ह इन सिमला दिग्दर्शक राम कृष्ण नय्यरशी विवाह केला. चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले. 

Image : Pinterest

निधन 

साधना यांचा 25 डिसेंबर 2015 रोजी हिंदुजा हॉस्पिटल, मुंबईमध्ये तीव्र तापाने हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तिला ज्या आजाराने ग्रासले होते ते अधिकृतपणे उघड झाले नाही.

Image : Pinterest

मधुबाला 

मधुबालाचा बॉलिवूडमधील प्रवास रोलर कोस्टर राईडचा होता.तिच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून पटकन प्रसिद्धी मिळवली. 

Image : Pinterest