संगीता बिजलानी (९ जुलै १९६०) एक भारतीय माजी बॉलीवूड अभिनेत्री आणि १९८० मधील मिस इंडिया विजेती आहे. जाणून घ्या तिची कारकीर्द. 

Image : Pintrest

बॉलीवूडचे छुपे रत्न

तिने १९८८ मध्ये कातिल चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेतून तिच्या बॉलीवूड कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्रिदेव या चित्रपटातील तीन प्रमुख अभिनेत्रीपैकी एक होती. 

Image : Pintrest

पदार्पण 

बिजलानी आणि सलमान खानने १९८६ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तेव्हा ते दोघे मॉडेलिंग करत होते आणि त्यांचे हे नाते १० वर्षे टिकले.  

Image : Pintrest

सलमान खान  

१४ नोव्हेंबर १९९६ रोजी मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये एका रिसेप्शनमध्ये बिजलानीने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले.  

Image : Pintrest

मोहम्मद अझरुद्दीन  

बिजलानीने वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने निरमा आणि पॉन्ड्स सोपच्या जाहिरातींसह अनेक जाहिराती केल्या . 

Image : Pintrest

जाहिराती  

त्रिदेव, ह्थ्यार , जुर्म, योधा, युगंधर, इज्जत आणि लक्ष्मण रेखा तसेच  तिने दक्षिणात्य अभिनेता विष्णू वर्धन सोबत कन्नड भाषेतील 'पोलीस मत्थु दादा' चित्रपटात काम केले.  

Image : Pintrest

चित्रपट 

विनोद खन्ना यांच्या सोबत 'जुर्म' चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीसाठी फिल्मफेअर पुरस्काराने नामांकन मिळाले होते.  

Image : Pintrest

पुरस्कार 

तिने स्टार प्लस वर कादर खान सोबत 'हसना मत' आणि झी टीव्ही वर 'किनारे मिलते नहीं'ची निर्मिती देखील केली. 

Image : Pintrest

निर्माती  

अझहरच्या बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टासोबतच्या कथित अफेअरमुळे २०१० मध्ये या दोघात घटस्फोट झाला. 

Image : Pintrest

घटस्फोट 

कपिल देवने  १९८३ मध्ये त्याने भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला होता.

Image : Pintrest

Top 10 World Cup-winning captains of all time