शंकर महाराज 

बहुदा सर्व देवांच्या समोर अगरबत्ती पेटवली जाते पण शंकर महाराजांच्या समोर मात्र सिगारेट पेटवली जाते असे का ?

Image : Google

जन्म 

शंकर महाराज हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गावचे, चिमणाजी नावाच्या गृहस्थांना मुलबाळ होत न्हवते त्यांना भगवान शंकराने रानात एक बाळ मिळेल असा दृष्टांत दिला तेच हे शंकर महाराज.

Image : Google

वय 

शंकर महाराजांच्या भक्तांकडून असे समजते कि १९४७ साली ज्यावेळी शंकर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी त्यांचे वय १६२ वर्षाचे होते.

Image : Google

भाषा 

जेव्हा महाराजांना भेटायला भक्त येत तेव्हा महाराज त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलत एका रशियन जोडप्यासोबत त्यांनी रशियन भाषेत संवाद साधला होता.

Image : Google

फेवरेट आकडा 

महाराजांचा फेवरेट आकडा १३ होता महाराजांचा जन्म देखील १३ तारखेला झाला होता असे मानले जाते.

Image : Google

गुरु 

सदगुरू श्री स्वामी समर्थांना शंकर महाराज हे आपले गुरु मानत होते. भगवान शंकराने दृष्टांत दिल्यामुळे त्यांचे नाव शंकर ठेवण्यात आले.

Image : Google

सिगारेट का?

महाराज भक्तांना सांगत कि सिगारेटच्या धुरामधून मी सर्वत्र भ्रमण करून येतो म्हणून  शंकर महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगारेट पेटवली जाते.

Image : Google

दैवी पुरुष 

मै कैलाश का रहने वाला, मेरा नाम शंकर है असे महाराज नेहमी म्हणत.शक्र महाराज हे अलीकडील काळात होण गेलेले दैवी पुरुष असल्याचे मानले जाते.

Image : Google

मेडिकल टेस्ट 

पुण्याचे डॉक्टर धनेश्वर यांनी महाराजांच्या वयाबाबत मेडिकल टेस्ट केली होती. तेव्हा त्यांचे वय १५० वर्षे असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.

Image : Google

दक्षिणी कॅसोवरी 

दक्षिणी कॅसोवरी हा ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीमधील सर्वात मोठा पक्षी आहे आणि तो जगातील सर्वात धोकादायक पक्षी मानला जातो.

Image : Google