स्पृहा जोशी 

स्पृहा शिरीष जोशी हि एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. जाणून घेऊ तिच्या काही रंजक गोष्टी..

Image : Pinterest

जन्म 

१३ ऑक्टोबर १९८९ हा स्पृहा जोशीचा जन्मदिवस स्पृहा जोशी यांचा जन्म आणि बालपण पुण्यात गेले.. 

Image : Pinterest

पदार्पण 

स्पृहा जोशी यांनी २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवरील "उंच माझा झोका" या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत त्यांनी रमाबाई रानडे ही भूमिका साकारली .

Image : Pinterest

कवयित्री 

स्पृहा जोशी या एक कवयित्री देखील आहेत. संगीत दिग्दर्शक कौशल इनामदारच्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.

Image : Pinterest

सूत्रसंचालन 

स्पृहा जोशी यांनी "किचनची सुपरस्टार" आणि "सूर नवा ध्यास नवा" या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे. 

Image : Pinterest

संगीत प्रेमी 

जरा रिकामा वेळ मिळाला की एकीकडे कानात हेड फोन घालून गाणी ऐकत ऐकत पुस्तक वाचायचं तिला छंद आहे.तिला सगळ्या प्रकारचं संगीत आवडतं.. 

Image : Pinterest

पुरस्कार 

स्पृहाला "उंच माझा झोका" या मालिकेसाठी "महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट, दूरदर्शन, संगीत नाटक अकादमी"चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 

Image : Pinterest

आठवणीतला खजिना 

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मराठीतील असंख्य मान्यवरांसोबत "आठवणीतला खजिना" हा ऑनलाईन कार्यक्रम सादर केला. 

Image : Pinterest

पूजा हेगडे 

पूजा हेगडे हि एक भारतीय चित्रपट उद्योगातील, विशेषत: तेलुगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री  आहे. तिच्या कारकिर्दीबद्दल आणखी काही तपशील येथे आहेत.

Image : Pinterest