स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपट उद्योगामधील एक आघाडीचा अभिनेता आहे जाणून घेऊ त्याच्या दुसऱ्या  पत्नी विषयी...

अभिनेता स्वप्निल जोशीच्या  बायकोचे  नाव लीना असून ती त्याची दुसरी बायको आहे. पहिल्या पत्नीच्या घटस्फोटानंतर नंतर स्वप्नीलने लीनाशी लग्न केले.

 लीना या मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या असून त्या  डेंटिस्ट डॉक्टर आहेत, त्यांचे शिक्षण लंडन येथे झाले आहे.

स्वप्नीलने २००५ साली अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी लग्न केले, पण ते अयशस्वी ठरले. त्यानंतर त्याने  १६ डिसेंबर २०११ साली औरंगाबाद येथील ताज हॉटेल लीनाशी लग्न केले.

योगायोगाने स्वप्नीलची दुसरी बायको सुद्धा पहिल्या बायकोप्रमाणे व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे. 

लीना आणि स्वप्नील यांची पहिली भेट हि एका कॉफीशॉप मध्ये झाली होती. 

लीना आणि स्वप्नील यांना  एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगीचे नाव मायरा आहे आणि मुलाचे नाव राघव आहे.

शाहरुख खान ची बायको गौरी खान बद्दल जाणून घ्या काही रंजक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसणार...