Tejaswini pandit मराठी चित्रपटसृष्टीतील एक अग्रणी अभिनेत्री, गायिका आणि नृत्यांगना आहे. 

IMAGE : PINTEREST

तेजस्विनी पंडित हीचा जन्म २३ मे १९८६ रोजी पुण्यात झाला. लहानपणापासूनच तिला कलांचा  अभ्यास होता.

IMAGE : PINTEREST

तिने अभिनय, गायन आणि नृत्य या तिन्ही क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध केले आहे  .

IMAGE : PINTEREST

तेजस्विनीच्या छोट्यामोठ्या  चित्रणांमध्ये आणि तिच्या कलेबद्दलच्या समर्पणामध्ये तिच्या आईचा म्हणजे ज्योति चांदेकर यांचा प्रभाव दिसून येतो.

IMAGE : PINTEREST

तिने 16 डिसेंबर 2012 मध्ये तिच्या बालपणीचा  प्रियकर भूषण बोपचेशी लग्न केले, पण नंतर ते वेगळे झाले. 

IMAGE : PINTEREST

2023 मध्ये, तेजस्विनीने “आदिपुरुष” या द्विभाषिक चित्रपटात शूर्पणखाच्या भूमिकेने अखिल भारतीय मनोरंजन विश्वात तिचा  ठसा उमटवला.

IMAGE : PINTEREST

तिच्या 2024 मधील काही   उल्लेखनीय कामांमध्ये  “गैर,” “कँडल मार्च” आणि अलीकडील “ये रे ये रे पैसा 3” यांचा समावेश आहे. 

IMAGE : PINTEREST

तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजनातील एक अष्टपैलू कलाकार आहेत. 

IMAGE : PINTEREST

IMAGE : PINTEREST

काळ्या रंगाच्या  गडद साडीत अप्सरा आली इंद्र्पुरीतून खाली