Image : Pinterest
महाकुंभ येथील व्हायरल झालेल्या मोनालिसाची बॉलिवूडमध्ये पदार्पण होत आहे. ती राजकुमार रावचा भाऊ अमित रावसोबत एका नव्या चित्रपटात दिसणार आहे.
Image : Pinterest
मोनालिसा महाकुंभ येथील एका व्हिडिओमुळे व्हायरल झाली. तिच्या सौंदर्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली.
Image : Pinterest
तिच्या व्हायरल व्हिडिओमुळे तिला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. तिचा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला कि रातोरात देशभरात प्रसिद्ध झाली.
Image : Pinterest
व्हायरल झाल्यानंतर सेल्फी-काढणाऱ्यांनकडून तिला छळाचा सामना करावा लागला ज्यामुळे तिच्या कुटुंबाला प्रयागराज सोडण्यास भाग पाडले.
Image : Pinterest
मोनालिसा हि मुळची महेश्वर (खारगाव जिल्हा, मध्य प्रदेश) येथील आहे ती आपल्या व्यवसायासाठी प्रयागराज येथे आली होती.
Image : Pinterest
मोनालिसाने आपल्या इंस्टाग्रामवर सनोज यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “बहुत खुश हून मै . मेहनत करेंगे ... जरूर करेंगे . मेहनत करेंगे तभी आगे बढेंगे
Image : Pinterest
लंडनमध्ये या चित्रपटाचे शुटींग होणार असून ते एप्रिल पासून सुरु होईल. चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे.
Image : Pinterest
मोनालिसाची बॉलिवूडमध्ये पदार्पण होत आहे. तिच्या व्हायरल व्हिडिओमुळे तिला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. हा चित्रपट तिच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
Image : Pinterest
"प्रीती झिंटा, भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मानाचा अभिनेत्री, तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते."