उषा चव्हाण, मराठी चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
Image : Google
उषा चव्हाण यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी एका कलाकार कुटुंबात पुण्यात झाला. पुढे तो वारसा त्यांनी जपला.
Image : Google
त्यांनी 1970 साली दादा कोंडके यांच्यासोबतच्या "सोंगाड्या" या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
Image : Google
उषा चव्हाण अभिनेत्री सोबत चित्रपट निर्माती देखील आहे. अभिनय चित्र हि तिची चित्रपट निर्मिती संस्था आहे.
Image : Google
100 हून अधिक चित्रपट तिने काम केले आहेत, ज्यापैकी 80-90 चित्रपट गोल्डन आणि सिल्वर ज्युबिली होते.
Image : Google
पुण्यातील जमीनदार हृदयनाथ कडूदेशमुख यांच्याशी तिने लग्न केले.ज्यांची पुण्यात २६ एकर जमीन आहे.
Image : Google
१९९० आणि १९९३ ला त्यांनी गौराचा नवरा आणि धरपकड अशा चित्रपटांची निर्मिती केली.
Image : Google
दुर्दबित्ता सारख्या तेलगू चित्रपटात आणि शिर्डी के साई बाबा या हिंदी चित्रपटातही तिने भूमिका केल्या आहेत.
Image : Google
नाव मोठं लक्षण खोटं (1977) आणि रानपाखरे (1980) या चित्रपटांतील भूमिकांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीतील दोन पुरस्कार मिळाले आहेत.
Image : Google
उषा चव्हाण यांची अभिनयाची शैली सहज, सोपी आणि परिणामकारक आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.
Image : Google
स्मिता पाटील ही एक ख्यातनाम भारतीय अभिनेत्री होती .जिला मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एक प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Image : Pinterest