उषा चव्हाण 

उषा चव्हाण, मराठी चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

Image : Google

जन्म 

उषा चव्हाण यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी एका कलाकार कुटुंबात  पुण्यात झाला. पुढे तो वारसा त्यांनी जपला.

Image : Google

पदार्पण 

त्यांनी 1970 साली दादा कोंडके यांच्यासोबतच्या "सोंगाड्या" या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  

Image : Google

निर्माती 

उषा चव्हाण अभिनेत्री सोबत चित्रपट  निर्माती देखील आहे. अभिनय चित्र हि तिची चित्रपट निर्मिती संस्था आहे.

Image : Google

चित्रपट 

 100 हून अधिक चित्रपट तिने काम  केले आहेत, ज्यापैकी 80-90 चित्रपट गोल्डन आणि  सिल्वर ज्युबिली होते. 

Image : Google

लग्न 

पुण्यातील जमीनदार हृदयनाथ कडूदेशमुख  यांच्याशी तिने लग्न केले.ज्यांची पुण्यात २६ एकर जमीन आहे.

Image : Google

निर्मिती 

१९९० आणि १९९३ ला त्यांनी गौराचा नवरा आणि धरपकड अशा चित्रपटांची निर्मिती केली.

Image : Google

बहुभाषिक 

दुर्दबित्ता सारख्या तेलगू चित्रपटात आणि शिर्डी के साई बाबा या हिंदी चित्रपटातही तिने भूमिका केल्या आहेत. 

Image : Google

पुरस्कार 

नाव मोठं लक्षण खोटं  (1977) आणि रानपाखरे (1980) या चित्रपटांतील भूमिकांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीतील दोन पुरस्कार मिळाले आहेत.

Image : Google

शैली 

उषा चव्हाण यांची अभिनयाची शैली सहज, सोपी आणि परिणामकारक आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. 

Image : Google

स्मिता पाटील 

स्मिता पाटील ही एक ख्यातनाम भारतीय अभिनेत्री होती .जिला मराठी आणि हिंदी  चित्रपटांमध्ये एक  प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Image : Pinterest