Vaibhav Mangle  वैभव मांगले यांचा जन्म 7 जून 1975 रोजी  देवरूख रत्नागिरी, महाराष्ट्र येथे झाला.

Image : Google

मांगले यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला रंगभूमीपासून सुरुवात केली आणि 1996 मध्ये 'हवालदार झाला मुंबईचा पाहुणा' या मराठी नाटकातून पदार्पण केले.

Image : Google

2004 मध्ये 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाद्वारे मांगले यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Image : Google

अलबत्या गलबत्या या नाटकामध्ये त्यांनी चींची चेटकीण साकारली होती जिला महाराष्ट्रातील लहान  मुलांनी अक्षरशा  डोक्यावर घेतले.

Image : Google

त्यांनी ‘स्वराज’ आणि ‘कट्यार’ या लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. एक डाव भटाचा हे त्यांचे गाजलेले व्यावसायिक नाटक. 

Image : Google

चित्रपटांव्यतिरिक्त, मांगले यांनी 'एक गाव भुताचा', 'मालवणी डेज', 'माझे पती सौभाग्यवती', आणि 'शेजारी शेजारी पक्के शेजारी' यासह अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्ये  काम केले आहे.

Image : Google

माझे पती सौभाग्यवती या मराठी टेलिव्हिजन वरील मालिकेत त्यांनी स्त्री भूमिका केली होती. जी आजही लोकांच्या स्मरणात आहे.

Image : Google

मांगले यांना 2009 मध्ये 'जोगवा'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

Image : Google

मराठी सोबत त्यांनी हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगात त्यांचे  महत्त्वपूर्ण योगदान आहे.

Image : Google

Nivedita Saraf : निवेदिता जोशी सराफ  सोज्वळ चेहऱ्याची स्वोज्वळ अभिनेत्री तिच्याबद्दल जाणून घेऊ  

Image : Pintrest