कोड त्वचारोग Vitiligo       (व्हिटिलिगो) म्हणजे काय?

24yesnews.com

    त्वचेखालच्या मेलॅनिन या  रंगद्रव्याच्या        प्रमाणात घट झाली तर कोड होतो.  

24yesnews.com

  कोड Vitiligo (व्हिटिलिगो)               हा रोग नाही.

24yesnews.com

 कोड संसर्गजन्य नाही.स्पर्शाने        कोड कधीच होत नाही.

24yesnews.com

 कोडावर कोणताही इलाज नाही. 

24yesnews.com

        अतिनील किरणे वापरून पांढरा  झालेला भाग इतर त्वचेसारखा करण्याचे                   प्रयत्न चालू आहेत. 

24yesnews.com