Image : Pinterest
"तुमच्या आयुष्यातील समस्यांना तोडगा हवा आहे ? ही एक दिशा तुमच्या यशाचे आणि आनंदाचे द्वार उघडू शकते.
Image : Pinterest
पूजा किंवा धार्मिक कार्यामध्ये पूर्व दिशेला तोंड करून बसण्याची प्रथा आहे.या दिशेने केलेल्या उपासना अधिक फलदायी ठरतात.
Image : Pinterest
हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्व दिशा सर्वांत पवित्र मानली जाते. या दिशेला विशेष महत्त्व दिले जाते
Image : Pinterest
सूर्य उदय पूर्व दिशेतून होतो, आणि सूर्याला ज्ञान, ऊर्जा, आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते.
Image : Pinterest
उत्तर दिशा हि कुबेर लक्ष्मी आणि संपत्तीच्या दृष्टीने शुभ मानली जाते. या दिशेचे एक वेगळे महत्व आहे .
Image : Pinterest
दक्षिण दिशा पितरांचे स्थान मानले जाते. त्यामुळे मानणे न मानणे हे आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे.
Image : Pinterest
पश्चिम दिशेला सूर्य मावळतो म्हणून पश्चिम दिशा स्थैर्य आणि धैर्य दर्शवते. या दिशेचे हि एक वेगळे महत्व आहे.
Image : Pinterest
कोणतीही दिशा पवित्र किंवा शुभ मानणे हे धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धांवर अवलंबून असते.
Image : Pinterest
खोबरेल तेल खाण्यासाठी जास्त चांगले की डोक्याला लावण्यासाठी? याच्या प्राचीन उपयोगांपासून ते आयुर्वेदिक महत्त्वापर्यंत, सर्व काही जाणून घ्या.