झेंडाया हॉलिवूडमधील एक प्रभावी अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन आहे. तिची अभिनय क्षमता आणि अनोखी फॅशन सेन्समुळे ती आजच्या तरुणाईची प्रेरणा बनली आहे. 

IMAGE :.Pinterest

डिस्नी चॅनलवरील शेक इट अप या मालिकेतून झेंडायाने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. तिचा आत्मविश्वास आणि मेहनत तिला स्टारडमपर्यंत घेऊन गेला. 

IMAGE :.Pinterest

स्पायडरमॅन सीरिजमधील एमजे या भूमिकेमुळे झेंडायाला जागतिक ओळख मिळाली.  

IMAGE :.Pinterest

झेंडायाचा फॅशन गेम सदैव टॉपला असतो. रेड कार्पेटवर तिच्या अनोख्या डिझायनर कपड्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. 

IMAGE :.Pinterest

युफोरिया या टीव्ही मालिकेतील तिच्या दमदार अभिनयामुळे ती सर्वात कमी वयाची एममी विजेती बनली. 

IMAGE :.Pinterest

झेंडायाचा फॅशन गेम सदैव टॉपला असतो. रेड कार्पेटवर तिच्या अनोख्या डिझायनर कपड्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. 

IMAGE :.Pinterest

तरुणाईसाठी झेंडाया ही केवळ एक अभिनेत्री नाही तर मेहनतीची आणि स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा आहे 

IMAGE :.Pinterest

एरियाना ग्रांडे हे नाव आज जगभरातील पॉप संगीताच्या चाहत्यांसाठी प्रिय आहे. 

IMAGE :.Pinterest