प्राण माझा विठ्ठल : आषाढीचे औचित्य साधून अभिनेते प्रकाश भागवत यांचे गाणे रिलीज

प्राण माझा विठ्ठल
प्रकाश भागवत

प्राण माझा विठ्ठल गाणे रिलीज

प्राण माझा विठ्ठल : आषाढाचा महिना चालू आहे.वारकरी आपल्या माऊलीला भेटायला आतुर झाले आहेत.प्रत्येकजण आपापल्या परीने माऊलीची सेवा करण्यात मग्न आहे. अशातच या पुण्यवान आषाढाच्या महिन्याचे औचित्य साधून अभिनेते, लेखक दिग्दर्शक प्रकाश भागवत अभिनित आणि त्यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

यु ट्यूब वरती Navsatya Studio या channel वरती आषाढीचे औचित्य साधून अभिनेते प्रकाश भागवत यांचे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

क्रेडीट लिस्ट

  • गायक : जगदीश चव्हाण
  • संगीत : जब्बार- धनंजय
  • गीत : प्रकाश भागवत
  • दिग्दर्शक : Navsatya team
  • सह.दिग्दर्शक : परेश राजाराम
  • कार्यकारी निर्माती : शीतल भागवत, संजय चौधरी
  • प्रोडक्शन : सचिन देवरुखकर
  • पब्लिसिटी डिझाईन : विनायक लोखरे (vinagfx)

गाणे इथे पाहू शकता

Read more: प्राण माझा विठ्ठल : आषाढीचे औचित्य साधून अभिनेते प्रकाश भागवत यांचे गाणे रिलीज

Jaane Kahan Mera Jigar Gaya Ji : कलर मध्ये पाहिलत का ?

बाल शिवाजी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज

Leave a comment

आषाढी एकादशी बद्दल हि माहिती तुम्हाला आहे का? विठोबाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय कोणाला जाते? पावसाळ्यात गूळ खाण्याचे फायदे. यावरून समजेल तुम्हाला डेंगू झालाय ! हे पदार्थ अमृतापेक्षा कमी नाहीत John Cena : जॉन सीनाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ? तुम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही. Sunil Gavaskar चे लिटल मास्टर नाव कसे पडले? पावसाळ्यातील सर्दी साठी सर्वोत्तम घरगुती उपाय नीतू सिंग ते नीतू कपूर या गोष्टी माहित आहेत का ?