प्रत्येकाला वाटत असते कि समाजात आपली एक ओळख असावी.प्रत्येकाने आपली इज्जत करावी. 

IMAGE : PINTEREST

स्वतःची किंमत वाढविण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका .

IMAGE : PINTEREST

नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावले नाही तिथे कधीच जाऊ नका .

IMAGE : PINTEREST

जी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करते अशा व्यक्तीस आपल्या आयुष्यात कधीही स्थान देऊ नका .

IMAGE : PINTEREST

आपण काय करणार आहोत हे कोणालाही सांगू नका ते लोकांपासून नेहमी लपवून ठेवा.

IMAGE : PINTEREST

संघर्षाच्या काळात जर तुम्ही एकटे असाल तर हिम्मत हारू नका यश मिळाल्यावर हेच जग तुमच्या अवतीभोवती दिसेल.

IMAGE : PINTEREST

आपल्या अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो.

IMAGE : PINTEREST

आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नाहीत.काही गोष्टींसाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं.

IMAGE : PINTEREST

तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतं त्यामुळे असे कोणते काम करू नका ज्यामुळे तुमची इमेज खराब होईल.

IMAGE : PINTEREST

राम चरणने 2007 मध्ये "चिरुथा" या ॲक्शन चित्रपटाद्वारे अभिनयाची सुरुवात केली,

IMAGE : PINTEREST

RAM CHARAN MOVIE