सचिन पिळगावकर एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Image : Pinterest
सचिन पिळगांवकर याचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबईत एका मराठी-कोकणी परिवारात झाला.
Image : Pinterest
इ.स. १९६२ सालच्या "हा माझा मार्ग एकला" या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.
Image : Pinterest
"हा माझा मार्ग एकला" या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
Image : Pinterest
रवींद्रनाथ टागोरांच्या नाटकावर आधारित 'डाकघर' या चित्रपटाद्वारे त्यांनी 1965 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
Image : Pinterest
1990 च्या दशकात पिळगावकर भारतीय दूरचित्रवाणीकडे वळले, जेव्हा त्यांनी हिंदी राष्ट्रीय चॅनल स्टार प्लसवर हिंदी कॉमेडी शो तू तू मैं मैं दिग्दर्शित केला.
Image : Pinterest
पिळगावकर 1980 पासून मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही करत आहेत. त्यांनी माई बाप (1982) मधून दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली
Image : Pinterest
2017 मध्ये, सचिनने त्याच्या चित्रपट कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी हाच माझा मार्ग हे आत्मचरित्र लिहिले.
Image : Pinterest
त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (सबनीस) हिच्याशी लग्न केले, या दाम्पत्याला श्रिया पिळगावकर ही मुलगी आहे.
Image : Pinterest
हे एक प्रतिभावान अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत ज्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जाणून घेऊ या अष्टपैलू कलाकाराबद्द्ल..
Image : Pinterest