Dream 11 Prediction PB vs SR

आपण या लेखात पाहणार आहे. Dream 11 Prediction PB vs SR , महाराष्ट्र प्रीमियर लीग ( MPL ) च्या १२व्या सामन्यात पुणेरी बाप्पा ( PB )ची सोलापूर रॉयल्स (SR) विरुद्ध लढत होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. सोलापूर रॉयल्सने या मोसमात आतापर्यंत तिन्ही सामने गमावले असून गुणफलकावर ते तळावर आहेत. ते पुनरागमन करण्यास उत्सुक असतील. दुसरीकडे, पुणेरी बाप्पा 3 सामन्यांत 2 विजय आणि 1 पराभवासह गुणफलकावर दुसऱ्या स्थानावर आहे.

Dream 11 Prediction PB vs SR

Dream 11 Prediction PB vs SR
Dream 11 Prediction PB vs SR

Check Here👉 Live Cricket Score- Puneri Bappa vs Solapur Royals, Match 12

पुणेरी बाप्पा

सूरज शिंदे (WK), आर.डी. गायकवाड (C), पवन शहा, हर्ष संघवी, यश क्षीरसागर, वैभव चौगले, दिग्विजय पाटील, रोहन दामले, सचिन भोसले, आदित्य डवरे, पियुष साळवी

सोलापूर रॉयल्स

स्वप्नील फुलपगार, वायजे नहार, पीवाय देशेट्टी, ए काळे, अभिनव भट्ट, अंश धूत, यासर शेख, आरआर राठोड, एमएस पटेल, व्हीव्ही मोरे (WK), एसएस बच्छाव (C)

Dream 11 Prediction PB vs SR

Dream 11 Prediction PB vs SR HEAD TO HEAD

HEAD TO HEAD
Dream 11 Prediction PB vs SR

Dream 11 Prediction PB vs SR MEGA LEAGUE

MEGA LEAGUE
Dream 11 Prediction PB vs SR
Read more: Dream 11 Prediction PB vs SR

Maharashtra Premier League MPL 2023 गुण फलक » 24 YesNews

Maharashtra Premier League MPL 2023 » 24 YesNews

Leave a comment

Rishabh Pant : क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह तरी धमाकेदार पुनरागमन Golden Temple सुवर्णमंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ? Optical illusion images तुमची बुद्धी आणि दृष्टी तीक्ष्ण आहे का पहा.. Breaking Boundries: Unraveling Cricket T20 World Records AI generator : A I ने बनविलेल्या छोट्या बुद्धाच्या फनी इमेजस Amazing Top 9 Fruit Dresse You’ve Never Seen luxury cars in india : Some of the most popular luxury cars Persian cat : पर्शियन मांजरीचे सौंदर्य आणि स्वभाव Ola electric bike : हि खासियत आहे या बाईकची Top 10 ODI Cricket Records by a Player