India Railway मध्ये 772 पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत.पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या इंडियन रेल्वेच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करायची आहे ते पात्र उमेदवार येथे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै असून हि भरती अप्रेंटिसच्या एकूण ७७२ पदांसाठी होणार आहे.
India Railway पदाची भरती रिक्त पदे किती ?
या भरती मध्ये एकूण ७७२ पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी नागपूर विभागासाठी ७०८ तर मोतीबाग कार्यशाळेसाठी ६४ पदे आहेत. अजून माहितीसाठी तुम्ही खाली दिलेलेल्या वेबसाईट जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
दहावी पास
या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेटही मिळालेले असणे आवश्यक आहे.
कोणती पदे रिक्त
- फिटर – 91 पदे
- कारपेंटर – 40 पदे
- वेल्डर – 22 पदे
- COPA – 117 पदे
- इलेक्ट्रीशियन – 206 पदे
- स्टेनोग्राफर (इंग्लिश)/ सेक्रेटेरियल असिस्टेंट – 20 पदे
- स्टेनोग्राफर (हिंदी) – 10 पदे
- प्लंबर – 22 पदे
- पेंटर – 42 पदे
- वायरमैन – 40 पदे
- इलेक्ट्रॉनिक मैकेनिक – 12 पदे
- डीजल मैकेनिक – 75 पदे
- अपहोल्डर – 02 पदे
- मशीनिस्ट – 34 पदे
- टर्नर – 09 पदे
- डेंटल लेबोरेटरी टेक्निशियन – 01 पदे
- हॉस्पिटल वेस्ट मैनेजमेंट टेक्निशियन – 01 पदे
- हेल्थ सैनिटेशन इंस्पेक्टर – 01 पदे
- गैस कटर – 04 पदे
- केबल कनेक्टर – 20 पदे
- सेक्रेटेरियल स्टडीज – 03 पदे
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या पात्रतेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. दहावीचे गुण आणि उमेदवाराने ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप केली आहे त्या ट्रेडमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच आयटीआयच्या गुणांच्या आधारे ही गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Read more: India Railway पदाची भरती जाहिरात प्रसिद्धMiyazaki Mango 2 लाख रुपये किलोचा आंबा
शासन आपल्या दारी : शासकीय योजनांचा लाभ द्यायला थेट शासन आपल्या दारी..
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.