RAAVSAAHEB प्लॅनेट मराठीचा नवीन चित्रपट रावसाहेब

प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत RAAVSAAHEB या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निखील महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहेत RAAVSAAHEB

RAAVSAAHEB
RAAVSAAHEB

RAAVSAAHEB विषयी

रावसाहेब या चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे आणि निखिल महाजन लिखित या चित्रपटाचे अक्षय बर्दापूरकर,संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे निर्माते आहेत. देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं… ‘रावसाहेब’ लवकरच जवळच्या चित्रपटगृहात.

हे हि वाचा – 12th FAIL UPSC प्रवेश परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा प्रवास

कास्ट

निर्माते – प्लॅनेट मराठी, ब्लू ड्रॉप फिल्म्स, जोश स्टुडिओ, अक्षय बर्दापूरकर, सेहेर बेदी, संदिप बसू, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन.
🎬सह-निर्माते – नेहा पेंडसे बायस
🎬दिग्दर्शक आणि DOP – निखिल महाजन, अमेय व्ही चव्हाण
🎬 प्रॉडक्शन डिझायनर- अमित वाघचौरे
🎬कॉस्च्युम डिझायनर- सचिन लोवळेकर
🎬कास्टिंग डायरेक्टर – रोहन मापुस्कर
🎬लेखक – निखिल महाजन, प्राजक्ता देशमुख, श्रीपाद देशपांडे, जीवविषा काळे
🎬 कलाकार – जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी आगडेकर

टिझर इथे पहा

Leave a comment

Kriti Sanon hot : जीवनशैली आणि इतर पैलूंबद्दल अधिक माहिती Priyanka Chopra : बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास या देशांमध्ये चक्क एकही नदी नाही ! एम टाऊनचा अविस्मरणीय अभिनेता देढ फुट्या भाई आषाढी एकादशी बद्दल हि माहिती तुम्हाला आहे का? विठोबाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय कोणाला जाते? पावसाळ्यात गूळ खाण्याचे फायदे. यावरून समजेल तुम्हाला डेंगू झालाय ! हे पदार्थ अमृतापेक्षा कमी नाहीत John Cena : जॉन सीनाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ? तुम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही. Sunil Gavaskar चे लिटल मास्टर नाव कसे पडले?