ऋतुराज गायकवाड अडकला उत्कर्षा पवारसोबत विवाहबंधनात

ऋतुराज  गायकवाड
Ruturaj Gaykwad Utkarsha Pawar IMAGE : Ruturaj Gaykwad Instagram

चेन्नई सुपर किंग्जचा क्रिकेटपटू Ruturaj Gaykwad उत्कर्षा पवारसोबत नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून आनंदाची बातमी शेअर केली आहे.

ऋतुराज  गायकवाड
Ruturaj Gaykwad Utkarsha Pawar IMAGE : Ruturaj Gaykwad Instagram

ऋतुराज गायकवाड हा अलीकडेच आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत पत्नीसोबत विजय साजरा करताना दिसला होता. उत्कर्षा पवार (२४) ही महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज आहे.

ऋतुराज  गायकवाड
Ruturaj Gaykwad Utkarsha Pawar IMAGE : Ruturaj Gaykwad Instagram

उत्कर्षा मूळची पुण्याची आहे आणि तिने १० हून अधिक सामन्यांत ५ बळी घेतले आहेत. वयाच्या 11 व्या वर्षी तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

ऋतुराज  गायकवाड
Ruturaj Gaykwad Utkarsha Pawar IMAGE : Ruturaj Gaykwad Instagram

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार लग्नाआधी 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.उत्कर्षा पवारने नोव्हेंबर २०२१ मध्ये वरिष्ठ महिला एकदिवसीय करंडक स्पर्धेत तिने पंजाबविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.

ऋतुराज  गायकवाड
Ruturaj Gaykwad Utkarsha Pawar IMAGE : Ruturaj Gaykwad Instagram

24 वर्षीय उत्कर्षाचा जन्म 13 ऑक्टोबर 1998 रोजी झाला होता. ती सध्या पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेसमध्ये शिक्षण घेत आहे.

Read more: ऋतुराज गायकवाड अडकला उत्कर्षा पवारसोबत विवाहबंधनात

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार अडकले विवाह बंधनात

हा माणूस विमानात Boeing 727 मध्ये राहतो.

Leave a comment

Golden Temple सुवर्णमंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ? Optical illusion images तुमची बुद्धी आणि दृष्टी तीक्ष्ण आहे का पहा.. Breaking Boundries: Unraveling Cricket T20 World Records AI generator : A I ने बनविलेल्या छोट्या बुद्धाच्या फनी इमेजस Amazing Top 9 Fruit Dresse You’ve Never Seen