Sugar : तुम्हाला डायबिटीस आहे ? हा आहे घरगुती उपाय

Sugar
Sugar कडुलिंबाच्या पानाचे घरगुती उपाय Image : Google

कडुलिंबाच्या पानात औषधी गुण असतात.

डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे कि Sugar पेशंटसाठी कडुलिंबाचे पान हे एक वरदान आहे. कडुलिंबाचे पान डायबिटीस पेशंटच्या आहारात समाविष्ट करून ते त्यांची साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात.

सर्वांना माहिती असलेले आणि सहज उपलब्ध होणाऱ्या कडुलिंबाच्या पानाचा रस डायबिटीस पेशंटने सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने त्याची Sugar नियंत्रित होईल आणि काही दिवसातच परिणाम दिसतील.

Sugar च्या पेशंटची संख्या वाढत आहे.

डायबेटीसच्या पेशंटची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वैद्यकीय अहवालांनुसार, भारतातील 75% लोकांमध्ये साखरेची पातळी जास्त आहे. ह्या परिस्थितीत डायबिटीसचे नियंत्रण करणे अत्यंत महत्वाचे आहे, वर्तमानपत्रांनुसार ह्यामुळे त्यांना अनेक गंभीर आजार जडू शकतात.

कडुलिंबाचे पान साखरेची पातळी कमी करण्याचा एक उपाय.

अशा परिस्थितीत, आपल्याला कडुलिंबाची पाने सेवन करायला पाहिजेत. ह्यामुळे आपण त्यातील ग्लायकोसाइड्स आणि अँटीव्हायरल गुणधर्म अधिक वापरून रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता.

ह्या सोबतच शरीरातील ग्लुकोजची पातळीही नियंत्रित राहते.आपल्याला खाली सांगितल्याप्रमाणे सेवन करायला लागेल तर आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून मदत मिळू शकते.

Sugar
Sugar कडुलिंबाच्या पानाचे घरगुती उपाय Image : Google

डायबिटीसच्या पेशंटनी कडुलिंबाच्या पानांचं सेवन करावं.

कडुलिंबाची 5 ते 6 पाने रोज डायबिटीसच्या पेशंटनी खावीत. या प्रमाणे सेवन केल्याने साखरेची पातळी कमी होईल. कडुलिंबाची पाने खूप कडू असल्यामुळे Sugar पेशंट ती खाण्याची टाळतात पण असे करू नका. आपल्याला सवय होईपर्यंतच ती नकोशी वाटतील.

कडुलिंबाच्या पानाचे पाणी उकळवून प्या.

कडुलिंबाचे पाने सेवन करताना आपल्याला त्रास वाटत असेल तर आपण गरम पाण्यात उकळून पानांचा काढा करून पिऊ शकता. त्यासाठी आपण अर्धा लिटर पाण्यात 15 ते 20 कडुलिंबाची पानं टाकावीत. आता हे पाणी 5 मिनिटे उकळवायला लागेल. आता हे पाणी सेवन करावं. आपण हे पाणी दिवसातून दोनदा सेवन करू शकता.

हेल्दी डेकोक्शन बनवून प्यायल्यास मदत होते.

आपण त्याचा हेल्दी डेकोक्शन बनवून सुद्धा पिऊ शकता. यासाठी आपण मेथीच्या बियांची पूड, बेरीची पावडर, कडुलिंबाची पावडर आणि कारल्याचा कूट मिसळून डेकोक्शन तयार करावं. आता आपण ह्या डेकोक्शनला सेवन करावं. यामुळे डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते.

या गोष्टी लक्षात ठेवा…

  • कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्यापासून Sugar पेशंटनी आहारावर लक्ष दिले पाहिजे.
  • जेवणात मिठाई खाऊ नये, फायबर युक्त अन्न खा.
  • दररोज व्यायामाची सवय करून घ्या.
  • जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा.
  • या सर्व उपायांचा सखोल आपल्याला लाभ होईल असं मानलं जातं.

कडुलिंबाची पाने आपल्या Sugar ची पातळी नियंत्रित करण्यात आणि आपल्याला स्वस्थ व रोगमुक्त राहण्यात मदत करतात.

Read more: Sugar : तुम्हाला डायबिटीस आहे ? हा आहे घरगुती उपाय

कोरडा खोकला या वरील उपचारांमध्ये हे समाविष्ट आहे.

How to get glowing skin naturally at home : घरगुती उपाय

Leave a comment

Rishabh Pant : क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह तरी धमाकेदार पुनरागमन Golden Temple सुवर्णमंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ? Optical illusion images तुमची बुद्धी आणि दृष्टी तीक्ष्ण आहे का पहा.. Breaking Boundries: Unraveling Cricket T20 World Records AI generator : A I ने बनविलेल्या छोट्या बुद्धाच्या फनी इमेजस Amazing Top 9 Fruit Dresse You’ve Never Seen luxury cars in india : Some of the most popular luxury cars Persian cat : पर्शियन मांजरीचे सौंदर्य आणि स्वभाव Ola electric bike : हि खासियत आहे या बाईकची Top 10 ODI Cricket Records by a Player