भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कधी न पाहिलेली आकर्षक पेंटींग्ज  

Image : Pintrest

बाबासाहेब आंबेडकर यांचं खरं आडनाव अंबावडेकर होतं. मात्र, त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी शाळेच्या नोंदीत बाबासाहेबांच्या नावापुढे आपलं आडनाव लावलं होतं. 

Image : Pintrest

 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी - इंट्स ऑरिजिन अँड इट्स सॉल्यूशन' या पुस्तकातील बऱ्याच सूचनांचा विचार सरकारने रिझर्व्ह बँक स्थापनेवेळी केला. 

Image : Pintrest

१९५५ मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या विभाजनाचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर ४५ वर्षांनी, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांची निर्मिती झाली. 

Image : Pintrest

'वेटिंग फॉर अ व्हिसा' हे डॉ. आंबेडकर यांचं आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. 

Image : Pintrest

परदेशातून डॉक्टरेट मिळवलेले आणि अर्थशास्त्राची पदवी घेतलेले आंबेडकर हे पहिले भारतीय होते. त्यांच्याकडे एकूण आठ पदव्या होत्या. 

Image : Pintrest

डॉ. आंबेडकरांचा तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास होता. इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठानं २०११ साली तयार केलेल्या अहवालानुसार, एवढी विद्वत्ता अन्य कुणाकडेही नव्हती. 

Image : Pintrest

डॉ. आंबेडकर हे त्यांच्या काळातील सगळ्यात जास्त शिकलेले संसद सदस्य होते. ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते. 

Image : Pintrest

भारतातील कामगारांना १४ तास काम करावं लागत होतं. डॉ. आंबेडकरांनी कामाचे तास आठ करून कामगार वर्गाला मोठा दिलासा दिला. 

Image : Pintrest

श्रीहिंदुस्थानचे आराध्य दैवत  छत्रपती  शिवाजी महाराज  यांची काही खास पेंटींग्ज साठी क्लिक करा 

Image : Pintrest