श्रीमानयोगी छत्रपती  शिवाजी महाराज  

Image : Pintrest

"महिलांच्या सर्व अधिकारांपैकी, आई होणे सर्वात मोठे आहे." - छत्रपती शिवाजी महाराज

Image : Pintrest

"तुमची मान कधीही झुकवू नका ती नेहमी ताठ  ठेवा."- छत्रपती शिवाजी महाराज 

Image : Pintrest

"प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्तीच स्वराज्य निर्माण  करते." - छत्रपती शिवाजी महाराज

Image : Pintrest

"स्वातंत्र्य हे वरदान आहे, जे प्रत्येकाला मिळण्याचा अधिकार आहे." - छत्रपती शिवाजी महाराज

Image : Pintrest

"जेव्हा तुम्ही उत्साही असता तेव्हा डोंगरही मातीच्या ढिगासारखा दिसतो." - छत्रपती शिवाजी महाराज

Image : Pintrest

"शत्रूला कधी कमकुवत समजू नका, आणि तो कितीही  बलवान असला तरी  घाबरू नका."   छत्रपती शिवाजी महाराज

Image : Pintrest

"आत्मविश्वास शक्ती प्रदान करतो आणि शक्ती ज्ञान देते. ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे घेऊन जाते.  छत्रपती शिवाजी महाराज

Image : Pintrest

"स्वतःच्या चुकातून शिकण्यापेक्षा   इतरांच्या चुकांमधून आपण खूप काही शिकू शकतो.” छत्रपती शिवाजी महाराज

Image : Pintrest

धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि देव यांच्यापुढे झुकणाऱ्यांचा संपूर्ण जग आदर करतो! - छत्रपती शिवाजी महाराज

Image : Pintrest

24yesnews

कांतारा 2 

कांतारा १ च्या अभूतपूर्व यशानंतर  ऋषभ शेट्टी घेऊन येतोय कांतारा २