जो दुसऱ्यांना इज्जत देतो तोच खरा इज्जतदार असतो.कारण माणूस तेच दुसऱ्याला देऊ शकतो जे त्याच्याजवळ आहे.

Image : Pintrest

चाणक्यनीती 

मेहनत करणारे कधीच उपाशी मरत नाहीत.आणि वाईट चिंतणाऱ्यांचे कधी पोट भरत नाही.

Image : Pintrest

चाणक्यनीती  

आवश्यकतेपेक्षा कोणीही 'सरळ' नसावे. जंगलात जा आणि पहा - फक्त सरळ खोड असलेली झाडे तोडली आहेत, वाकड्या झाडांना कोणी हात लावत नाही.

Image : Pintrest

चाणक्यनीती  

तुमची गुपिते तुमच्या गुरूशिवाय  कधीही कोणाशीही सांगू नका , ही प्रवृत्ती तुमचा नाश करेल.प्रत्येक मैत्रीमागे काही ना काही स्वार्थ नक्कीच दडलेला असतो. 

Image : Pintrest

चाणक्यनीती  

प्रत्येक मैत्रीमागे काही ना काही स्वार्थ नक्कीच दडलेला असतो. जगात अशी कुठलीही मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वार्थ लपलेले नाही, हे कटू सत्य आहे, पण हेच सत्य आहे.

Image : Pintrest

चाणक्यनीती  

पहिली पाच वर्षे तुमच्या मुलाचे पालनपोषण केले पाहिजे. पुढील पाच वर्षे त्याला फटकारून निरीक्षणाखाली ठेवावे. पण मूल सोळा वर्षांचे झाल्यावर त्याला मित्रासारखे वागवले पाहिजे.

Image : Pintrest

चाणक्यनीती  

संकटकाळासाठी पैसे वाचवा. कुटुंबावर  संकट आल्यास धनाचा त्याग करावा. पण आपण आपले कुटुंब सर्व  पैसा पणाला लावून वाचवले पाहिजे.

Image : Pintrest

चाणक्यनीती  

लोभी माणसाला पैसे देऊन तुम्ही जिंकू शकता, मुर्ख माणसाला तुम्ही हात जोडून जिंकू शकता, पण खरा विद्वान होण्यासाठी तुम्हाला फक्त सत्य बोलावे लागेल!  

Image : Pintrest

चाणक्यनीती

तमन्ना भाटिया ही एक प्रतिभावान अभिनेत्री आहे जिने दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात मोठे यश मिळवले आहे. जाणून घ्या तिच्याबद्दल ... 

Image : Pintrest

तमन्ना भाटीया