तमन्ना भाटिया ही एक प्रतिभावान अभिनेत्री आहे जिने दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात मोठे यश मिळवले आहे. जाणून घ्या तिच्याबद्दल ... 

Image : Pintrest

तमन्ना भाटीया 

तिचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला.तिला एक मोठा भाऊ आहे आनंद भाटिया .

Image : Pintrest

जन्म 

तिचे वडील संतोष भाटिया हे हिरे व्यापारी आहेत आणि आई रजनी भाटिया गृहिणी आहेत.ती सिंधी हिंदू वंशाची आहे.

Image : Pintrest

वंश 

तिने मुंबईतील मानेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमध्ये शिक्षण घेतले.ती एक प्रशिक्षित नृत्यांगना आहे 

Image : Pintrest

शिक्षण  

तिने वयाच्या 13 व्या वर्षी शालेय नाटक आणि पृथ्वी थिएटरमध्ये अभिनय करत तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Image : Pintrest

अभिनयाची सुरवात 

तिने संख्याशास्त्रीय कारणांमुळे तिचे स्क्रीन नाव Tamanna  वरून बदलून Tamannaah असे केले.

Image : Pintrest

स्क्रीन नाव 

तिने 2005 मध्ये चांद सा रोशन चेहरा या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Image : Pintrest

पदार्पण  

2006 मध्ये आलेल्या श्री या चित्रपटाद्वारे तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले.

Image : Pintrest

तेलगु चित्रपट  

ती दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Image : Pintrest

लोकप्रिय अभिनेत्री 

कलम ३७० बद्दल बरेच लोक अज्ञात आहेत,जाणून घ्या  article 370 बद्दल काय आहे.  article 370 आणि कोणी लावले होते हे कलम ?

Image : Pintrest

 Article 370