कांतारा 2 

कांतारा १ च्या अभूतपूर्व यशानंतर  ऋषभ शेट्टी घेऊन येतोय कांतारा २ 

अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने नुकतीच कांतारा २ ची घोषणा केली 

कांतारा १ ला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर कांताराचा सिक्वेल बनविण्याची घोषणा ऋषभ शेट्टी ने केली होती. 

कांतारा 2 च्या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ तयार झाला असून २०२३ च्या अखेर चित्रपटाच्या शुटींग ला सुरुवात होईल.

कांतारा १ च्या अभूतपूर्व यशामुळे  ऋषभ शेट्टी कडून मोठ्या अपेक्षा असणार त्यासाठी ऋषभ शेट्टी खूप मेहनत घेतोय.

कांतारा २ साल २०२४ मध्ये रिलीज होईल अशी अपेक्षा आहे.

आशा आहे ऋषभ शेट्टीची कांतारा २ हि कलाकृती प्रेक्षकांना नक्की आवडेल 

अभिनेता स्वप्निल जोशीची बायको,  जाणून घ्या तिच्याबद्दल