लहान मुले जेवण करण्यासाठी  आढेवेढे घेतात म्हणून कदाचित  food art चा जन्म झाला असावा.

IMAGE : PINTEREST

इडलीपासून बनविलेला  हा  गणपती किती आकर्षक दिसतोय .

IMAGE : PINTEREST

उकडलेले अंडे घेऊन त्या पासून  बनविलेला ससा मुलांना नक्की आवडेल.

IMAGE : PINTEREST

असे खाद्याचे डिझाईन करून तुम्ही आपल्या मुलांना जेवणासाठी आकर्षित करू शकता.

IMAGE : PINTEREST

चपातीचा सुद्धा असा वापर होऊ शकतो. 

IMAGE : PINTEREST

अशा आकर्षक डिश मुलांना खूप आवडतात.

IMAGE : PINTEREST

नुडल्सचा असा वापर कधी पाहिला आहे का ?

IMAGE : PINTEREST

चपातीच्या घड्या करून बनविलेले हे फिश नक्की मुले आवडीने खातील.

IMAGE : PINTEREST

Fancy Dress  आपण पहात आलोच आहोत पण या मुलांनी या ड्रेसच्या केलेल्या थीम तुम्हाला अचंबित केल्याशिवाय राहणार नाहीत.

IMAGE : PINTEREST