या चित्रातील महिला एका सैनिक महिलेला टाळी देताना दिसते पण प्रत्यक्षात मात्र तो एक सैनिक महिलेचा पुतळा 

IMAGE : PINTEREST

या कारागीर पुतळ्याच्या छिन्नी वरती येऊन कबुतर बसले आहे. कबुतराला सुद्धा माहीत असणार की हा पुतळा आहे.   

IMAGE : PINTEREST

हे लहान मुल या दोन पुतळयासोबत खेळण्यात किती मग्न फोटोग्राफरने हि संधी अचूक साधली आहे. हा क्लिक तुम्हाला कसा वाटला 

IMAGE : PINTEREST

सिगारेट तर हातात दिलीये. पण शिलगावायला विसरला पण काही हरकत नाही कोणीतरी आला मदतीला.

IMAGE : PINTEREST

ह्या बाईचा अभिनय इतका खराखुरा वाटतोय की खरोखरच या पुतळ्याने  तिचे केस पकडलेत असे वाटते.

IMAGE : PINTEREST

या बाईना आपली दाढ दाखवायला हाच डॉक्टर सापडला बहुतेक हा रिकामा असावा , हे कसं सुचतं या लोकांना ? 

IMAGE : PINTEREST

हा तर ज्यांच्या त्यांच्या नाशिबाचा भाग  असतो. या महिलेला हा मोह आवरता आलेला दिसत नाही.

IMAGE : PINTEREST

या फोटोग्राफरची तर कमालच झाली याने चक्क पिसाचा मनोराच आईस्क्रीम कोण मध्ये बसवला आहे.

IMAGE : PINTEREST