अशा इमेजेस ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही.अशा काही इमेजेस इथे दिल्या आहेत.

IMAGE : PINTEREST

विचार करा आपल्या डोक्यावर आपले हात असते तर...

IMAGE : PINTEREST

आपले डोके एखाद्या रिकाम्या डब्ब्यासारखे मोकळे असते तर..

IMAGE : PINTEREST

आपल्या नाकच नसते आणि आपले तोंड आणि जीभ एवढी महाकाय असती तर...

IMAGE : PINTEREST

आपल्या डोक्यावर केसांच्या ऐवजी फक्त असंख्य बोटेच असती तर..

IMAGE : PINTEREST

आपले हाथ आपल्या गालावर असते तर...

IMAGE : PINTEREST

आपला चेहरा असा असता तर..

IMAGE : PINTEREST

या फोटोग्राफरची तर कमालच झाली याने चक्क पिसाचा मनोराच आईस्क्रीम कोण मध्ये बसवला.

IMAGE : PINTEREST