रेखाचे खरे नाव भानुरेखा गणेशन (जन्म 10 ऑक्टोबर 1954), पण तिला बॉलीवूड मध्ये रेखा या नावाने ओळखले जाते.

Image : Pintrest

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा  80 च्या दशकात तिच्या सौंदर्य, अभिनय आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप प्रसिद्ध होती. 

Image : Pintrest

बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री असलेल्या रेखा जेव्हा करिअरच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांचे नाव अमिताभ बच्चन यांच्यासोबत जोडले गेले होते.  

Image : Pintrest

रेखाने 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. 

Image : Pintrest

2010 मध्ये, भारत सरकारने रेखाला भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित केले.

Image : Pintrest

रेखाने बाल अभिनेत्री म्हणून इंटी गुट्टू (1958) आणि रंगुला रत्नम (1966) तेलुगू चित्रपटांतून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.   

Image : Pintrest

 सावन भादो (1970) या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत यशस्वी पदार्पण केले. आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले.

Image : Pintrest

1978 मध्ये घर आणि मुकद्दर का सिकंदर मधील तिच्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत तिला ओळख निर्माण  करून दिली 

Image : Pintrest

कॉमेडी चित्रपट खुबसूरत (1980) मधील तिच्या अभिनयासाठी रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

Image : Pintrest

1990 मध्ये रेखाने दिल्लीस्थित उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. पण काही महिन्यातच त्याने  "कोणालाही दोष देऊ नका" अशी चिठ्ठी लिहून  आत्महत्या केली.[

Image : Pintrest

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कधी न पाहिलेली आकर्षक पेंटींग्ज  

Image : Pintrest