Image : Pinterest

"सैफ अली खानच्या संपत्तीबद्दल काही अनोख्या आणि लपलेल्या गोष्टी ज्या तुम्हाला थक्क करतील. पटौडी पॅलेस, ब्रँड एंडोर्समेंट आणि राजघराण्याचा वारसा जाणून घ्या." 

Image : Pinterest

पटौडी पॅलेसची किंमत: सैफ अली खानचा वारसा हक्काचा ऐतिहासिक पटौडी पॅलेस सुमारे ₹800 कोटींचा आहे! 

Image : Pinterest

सैफ आली खान यांना त्यांच्या वडिलांकडून सुमारे ₹500 कोटींची मालमत्ता वारसाहक्काने मिळाली आहे. 

Image : Pinterest

सैफकडे ₹50 कोटींहून अधिक किमतीच्या कार्स आहेत, ज्यामध्ये BMW 7 Series आणि Audi R8 सारख्या कार्स आहेत. 

Image : Pinterest

सैफ प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी ₹3-5 कोटी रुपये घेतात. एक चित्रपटासाठी सैफ ₹10-15 कोटी मानधन घेतात.

Image : Pinterest

सैफ काही हाय-एंड रेस्टॉरंट्सचे सहमालक आहेत. त्यांच्याकडे 18व्या शतकातील रत्नजडित दागिन्यांचा कलेक्शन आहे.

Image : Pinterest

सैफने OTT प्लॅटफॉर्मवर प्रोडक्शन हाऊसद्वारे गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे 1000 एकर शेती जमीन आहे.

Image : Pinterest

लंडनमधील संपत्ती: सैफ आली खान  कडे लंडनमध्ये ₹100 कोटींहून अधिक किमतीची संपत्ती आहे. 

Image : Pinterest

नम्रता शिरोडकर यांचा जन्म 22 जानेवारी 1972 रोजी मुंबईतील महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला.