Sonu Sood :  फिटनेस प्रवासाविषयी काही माहित नसलेल्या गोष्टी 

सोनू सूदचा फिटनेस प्रवास तो फक्त 19 वर्षांचा असताना सुरू झाला आणि तेव्हापासून तो फिटनेस च्या बाबतीत खूप  Active आहे.

सोनू सूदच्या फिटनेस पद्धतीमध्ये वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि योगा यांचा समावेश आहे. त्याची उंची ६ फुट 2 इंच इतकी आहे.

सोनू सूदचा आहार अत्यंत कडक आहे आणि तो कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर किंवा अल्कोहोलचे सेवन टाळतो.

तो रात्री ८ नंतर काहीही खाणे टाळतो आणि दररोज रात्री किमान ७-८ तासांची झोप घेतो. सोनू सूद चे वय ४९ वर्षे आहे.

सोनू सूद हा मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट आहे आणि त्याने कराटे, कुंग फू आणि किकबॉक्सिंग यासारख्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे.

त्यांनी "आय एम नो मसिहा" नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे जेथे त्याने  त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.सोनू सूदची net worth अंदाजे  17 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी  आहे

सोनू सूद इतरांनाही तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि अनेकदा त्याचे वर्कआउट आणि डाएट टिप्स सोशल मीडियावर शेअर करतो.

Photo Credit  : Google & sonu sood Twiteer

24yesnews

कांतारा 2 

कांतारा १ च्या अभूतपूर्व यशानंतर  ऋषभ शेट्टी घेऊन येतोय कांतारा २