स्वप्नील जोशी 

स्वप्नील जोशी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये त्याच्या कामासाठी ओळखला जातो.

Image : Pinterest

जन्म 

स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोंबर १९७७ रोजी गिरगाव मुंबई महाराष्ट्र येथे झाला.

Image : Pinterest

सुरुवात

त्याने वयाच्या नऊव्या वर्षी रामानंद सागर शो "उत्तर रामायण" मधील भूमिकेने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली, जिथे त्याने तरुण कुशाची भूमिका केली होती.

Image : Pinterest

यशस्वी टीव्ही करिअर

 स्वप्नील जोशी हा उत्तर रामायण ,कृष्णा यासारख्या यशस्वी ऐतिहासिक टेलिव्हिजन मालिकांचा भाग आहे, 

Image : Pinterest

शिक्षण 

त्यांनी आपले शिक्षण बैरामजी जीजीभाय या मुंबई-गिरगावातील शाळेतून व नंतरचे शिक्षण सिडनहॅम काॅमर्स काॅलेजातून केले 

Image : Pinterest

चित्रपट कारकीर्द

 त्याच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये "मानिनी," "चेकमेट," "लाल इश्क," "फुगे," "मुंबई-पुणे-मुंबई", "दुनियादारी" आणि "भिकारी" यांचा समावेश आहे, 

Image : Pinterest

कॉमेडी शो

 स्वप्नील जोशीने हिंदी इंडस्ट्रीमध्ये "कॉमेडी सर्कस" आणि "पापड पोल - शहाबुद्दीन राठोड की रंगीन दुनिया" सारख्या शोमध्ये आपली विनोदी प्रतिभा दाखवली आहे.

Image : Pinterest

टाईम्स ऑफ इंडियाची ओळख

2017 मध्ये, स्वप्नील जोशी टाईम्स ऑफ इंडियाच्या "महाराष्ट्रातील टॉप 20 मोस्ट डिझायरेबल पुरुष" च्या यादीत बाराव्या क्रमांकावर होता.

Image : Pinterest

वैयक्तिक जीवन

त्याने 2005 मध्ये अपर्णासोबत लग्न केले पण 2009 मध्ये घटस्फोट झाला. दोन वर्षांनंतर, त्याने लीना आराध्येशी लग्न केले, ज्यांना मायरा नावाची मुलगी आणि राघव नावाचा मुलगा आहे.

Image : Pinterest

उषा चव्हाण 

उषा चव्हाण, मराठी चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

Image : Google