उदय कोटक हे भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती आहेत, जे कोटक महिंद्रा बँकेच्या स्थापनेसाठी ओळखले जातात.
IMAGE : PINTEREST
उदय कोटक यांना लहानपणापासून क्रिकेटर बनायची इच्छा होती.पण वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना डोक्यात चेंडू लागून त्यांना गंभीर दुखापत झाली.
IMAGE : PINTEREST
या दुखापतीमुळे त्यांनी लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाला राम राम करावा लागला आणि उदय झाला कोटक महिंद्रा बँकेचा.
IMAGE : PINTEREST
क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी 1970 च्या दशकात अनुभवी क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते.
IMAGE : PINTEREST
30 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीने सुरू झालेल्या या बँकेचे बाजारमूल्य आता 3.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
IMAGE : PINTEREST
कोटक महिंद्रा बँक ही भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील पहिली कंपनी होती जिने 22 मार्च 2003 रोजी RBI कडून बँकिंग परवाना प्राप्त केला.
IMAGE : PINTEREST
आता मात्र कोटक महिंद्रा बँक चर्चेत आहे. या बँकेवर मोठी कारवाई करत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले आहे.
IMAGE : PINTEREST
कोटक महिंद्रा बँक 1985 साली अस्तित्वात आली.आरबीआयने लक्ष्य केलेल्या कोटक महिंद्रा बँकेची गणना मोठ्या बँकांमध्ये केली जाते.
IMAGE : PINTEREST
IMAGE : PINTEREST