Kantara A Legend Chapter-1 First Look Teaser

Kantara A Legend Chapter-1 चा फर्स्ट लुक टीझर निर्मात्यांनी यू ट्यूबवर रिलीज केला आहे. टीझरमध्ये अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा एक वेगळाच परंतु मनमोहक लुक दाखवण्यात आला आहे आणि निर्मात्यांनी तयार केलेल्या दूरदर्शी जगाची झलक दाखवली आहे.

Kantara A Legend Chapter-1
Kantara A Legend Chapter-1

Kantara A Legend Chapter-1

ऋषभ शेट्टी आणि सप्तमी गौडा यांनी अभिनय केलेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट कांतारा चा प्रीक्वल चित्रपट कांतारा ए लीजेंड चॅप्टर-१ अखेर चित्रपटाचा अधिकृत फर्स्ट लुक यु ट्यूब वर प्रदर्शित झाला आहे. पहिला चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रचंड ब्लॉकबस्टर ठरला आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कर्नाटकातील कुंदापुरा येथील ऐतिहासिक मंदिरात आज कांतारा ए लीजेंड चॅप्टर-१ चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे.

हे हि वाचा – Lady Singham Deepika Padukone : आली रे आली… लेडी सिंघम आली

हा चित्रपट हा पांजुर्ली दैवाच्या उत्पत्तीचा शोध घेत आहे असे टीझर वरून वाटते.टीझर सस्पेन्स आणि कारस्थानांनी भरलेले वातावरण तयार करते. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच कांतारा ए लीजेंड चॅप्टर-१ हा चित्रपट ऋषभ शेट्टीने लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

Leave a comment

तुम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही. या वर्षी हि थीम आहे वसुंधरा दिनाची “The Run Machines of IPL 2024″ पंकज त्रिपाठी: एका छोट्या गावातून सिल्व्हर स्क्रीनपर्यंतचा प्रवास Most expensive wine in the world आता जिओ सुद्धा देणार तुम्हाला कर्ज टॅटू काढायचा आहे ? या डिझाईन पाहिल्या का ? Madhubala : मधुबालाचे खरे नाव माहिती आहे का ? Nivedita Saraf : सोज्वळ चेहऱ्याची सोज्वळ अभिनेत्री Rati Agnihotri : A Legacy in Indian Cinema. परफेक्ट क्लिक : या लोकांना हे कसं सुचतं..