Shyamchi Aai : सुजय डहाके दिग्दर्शित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात…

सुजय डहाके दिग्दर्शित Shyamchi Aai हा चित्रपट २०२३ च्या १० नोहेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट पांडुरंग सदाशिव साने यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Shyamchi Aai
Shyamchi Aai Image : Google

Shyamchi Aai वादाचे मुख्य कारण

श्यामची आई वादाचे मुख्य कारण म्हणजे चित्रपटातील कथाप्रसंग आणि गाणी यांची जुन्या “श्यामची आई” चित्रपटातील कथाप्रसंग आणि गाण्यांशी हुबेहुब जुळणी दिसून आली.

जुना शामची आई चित्रपट आचार्य अत्रे लिखित दिग्दर्शित आहे.नवीन येणारा सुजय डहाके दिग्दर्शित शामची आई हा चित्रपट देखील Black & White असून त्यातील गाणी प्रसंग हे हुबेहूब जुन्या चित्रपटाशी मिळते जुळते आहेत.यासाठी कोणतीही परवानगी न घेतल्याचा आरोप दिग्दर्शक निर्माता सुजय डहाके यांच्यावर करण्यात आला आहे.

हे हि वाचा – New Release Movies 2023 सलमान सोसायटी

यामुळे चित्रपट निर्मात्यांना कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा आरोप बीना पै यांनी केला आहे.बीना पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या कवयित्री शिरीष पै यांच्या स्नुषा आहेत.

याच आरोपामुळे चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. काही समजदारांनी चित्रपटाच्या कथाप्रसंग आणि गाण्यांमध्ये फरक असल्याचा दावा केला. मात्र, अनेकांनी चित्रपट निर्मात्यांना कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा आरोप केला.

या वादावर चित्रपट निर्मात्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चित्रपटातील कथाप्रसंग आणि गाणी ही मूळ कादंबरीवर आधारित आहेत. त्यामुळे त्यात कॉपीराइट कायद्याचा भंग झालेला नाही.शामची आई या साने गुरुजींच्या पुस्तकाचा आजही जनमानसांवर प्रभाव आहे.आणि अशा चुकीच्या समजाने हा चित्रपट वादग्रस्त ठरावा हे खूप दुख:दायक आहे.

हे हि वाचा – Netflix New Releases The Railway Men

या वादाचा चित्रपटावर काय परिणाम होईल हे पाहणे बाकी आहे. मात्र, हा वाद मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

या वादावर तुमचे काय मत आहे?

इथे पहा ट्रेलर – श्यामची आई | SHYAMCHI AAI | OFFICIAL TRAILER | SUJAY DAHAKE | GAURI DESHPANDE | OM BHUTKAR | 10 NOV

Leave a comment

Rishabh Pant : क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह तरी धमाकेदार पुनरागमन Golden Temple सुवर्णमंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ? Optical illusion images तुमची बुद्धी आणि दृष्टी तीक्ष्ण आहे का पहा.. Breaking Boundries: Unraveling Cricket T20 World Records AI generator : A I ने बनविलेल्या छोट्या बुद्धाच्या फनी इमेजस Amazing Top 9 Fruit Dresse You’ve Never Seen luxury cars in india : Some of the most popular luxury cars Persian cat : पर्शियन मांजरीचे सौंदर्य आणि स्वभाव Ola electric bike : हि खासियत आहे या बाईकची Top 10 ODI Cricket Records by a Player नवीन इलेक्ट्रिक बाईक घ्यायचा विचार करताय, हे आहेत पर्याय.. Richest cities : जगातील टॉप सर्वात श्रीमंत शहरे न्यूयॉर्क ते शांघाय…